संगमेश्वर बाजारपेठेत पोलिसांचा ‘रूट मार्च’

संगमेश्वर : संगमेश्वर पोलिस ठाण्याच्यावतीने संगमेश्वर बाजारपेठेतून रूट मार्च काढण्यात आला. संगमेश्वर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. सर्वत्र विधानसभा व यांच्या निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे डिलांच्या निवडणूक भयमुक्त होण्यासाठी हा रूट मार्च’ साधत काढण्यात आला. सेंट्रल सेक्युरिटी करीत फोर्स या रूट मार्चमध्ये सहभागी झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 13/Nov/2024