रत्नागिरी : तालुक्यातील साठरे बांबर येथे अवैध विदेशी दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या महिलेविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलिस हवालदार तृप्ती सावंतदेसाई यांनी तक्रार दिली आहे. संशयित महिलने विदेशी दारू विक्रीसाठी बाळगली असताना ही कारवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 13/Nov/2024