रत्नागिरी : युवकांच्या हाताला भरभरून काम देताना येथील स्थानिक मच्छिमारांचा विसर देखील उदय सामंतांना पडला नाही. कोकणात आता ओशन युनिव्हर्सिटी उभारण्यात येणार आहे आणि याचा सर्वात मोठा फायदा येथील स्थानिक मच्छिमारांना होणार आहे. या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून संशोधनाला देखील वाव मिळणार आहे. या ओशन युनिव्हर्सिटी मुळे येथील मच्छिमारांना आधुनिक सुविधा देखील मिळणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 14-11-2024














