खंडाळा : लोकनेते शामरावजी पेजे त्यांची 34 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या पुण्यतिथीला बहुजन समाज कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्वप्रथम लोकनेते शामराव पेजे यांच्या प्रतिमेस कुमार हर्ष संजय शितल यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यावेळी शामरावजी पेजे शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष श्री संजय शितप, मल्हार प्रतिष्ठाण चे अध्यक्ष व सर्वेसर्वा आशिष जी भालेकर, नंदू शेठ बेंद्रे, पन्हळी गावचे गावकर विनायक किंजळे, संतोष चौगुले सुजित दुर्गवली प्रथमेश गावणकर, नामदेव चौगुले, प्रविण केदारी, अरुण मोरे, सुधाकर जोशी, साई रेवाळे प्रकाश नाचरे, संतोष बारगुडे उदय माने सौ ममताताई जोशी रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती संजनाताई माने हेमंत किरडकर, सचिन बारगुडे आदी मंडळी उपस्थित होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 16/Nov/2024














