खेड : ज्ञानदीप महाविद्यालयत भारतीय ज्ञान परंपरेवर व्याख्यान

खेड : तालुक्यातील मोरवंडे-बोरज येथे ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. या व्याख्यानासाठी कळंबणी आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. परेश मळणगांवकर हे उपस्थित होते. त्यांचे स्वागत प्रा. मोहसाना मुकादम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख करून दिली. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:12 PM 18/Nov/2024