गुहागर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचे उद्घाटन

गुहागर : शासनाच्या कौशल्य विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील ४३४ संविधान मंदिराचे उद्घाटन उपराष्ट्रपती जयदीप धनकड यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. याअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था गुहागर या ठिकाणी संविधान मंदिराचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

मान्यवरांनी संविधान संग्रहालयाची पाहणी केली. यावेळी वेलदूर सरपंच दिव्या बनकर, सुरेश सावंत, मंदार हुलसार, संस्थेतील अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 25/Sep/2024