रत्नागिरी : प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-२ अंतर्गत ४०.६३ लाख कुटुंबांनी गॅस जोडणीचा लाभ मिळविला आहे; परंतु अद्यापही काही कुटुंबे लाभापासून वंचित आहेत. यातील पात्र कुटुंबांना शोधून त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:45 19-11-2024