रत्नागिरी : सकाळच्या सत्रात अतिशय चांगल्या पद्धतीने रत्नागिरी शहरात मतदान होताना दिसत आहे. महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्यासोबत मतदान केल्यावर फोटो काढण्यासाठी जनसामान्यांची झुंबड उडत असल्याचे दिसत आहे.
जिल्हा रत्नागिरी : वेळ ७ ते ९ जिल्ह्याची टक्केवारी – ८.९६%
मतदार संघ – टक्केवारी
१) २६३ दापोली – ८.५४ %
२) २६४ गुहागर – ९.१६%
३) २६५ चिपळूण- १०.१४%
४) २६६ रत्नागिरी – ९.७%
५) २६७ राजापूर- ८.८९%
वेळ ७ ते ११
जिल्ह्याची टक्केवारी – २०.५२%
मतदार संघ टक्केवारी
१) २६३ दापोली – १८.३२ %
२) २६४ गुहागर – १७.०५%
३) २६५ चिपळूण- २४.५७%
४) २६६ रत्नागिरी – १८.६०%
५) २६७ राजापूर- २४.०७%
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 20/Nov/2024













