रत्नागिरी : ‘उद्यम’ संकेतस्थळावर ८०० व्यावसायिकांची नोंदणी

रत्नागिरी : पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत विविध १८ प्रकारच्या व्यवसायांसाठी उद्यम संकेतस्थळावर नोंदणी करता येते. नोंदणी केलेल्या व्यक्तीला कौशल्य विकास प्रशिक्षण, टूल किट, कर्ज वितरण इतकेच नव्हे, तर उत्पादनांना बाजारपेठही मिळवून देण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातून ८०० जणांनी उद्यम संकेतस्थळावर नोंदणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 22/Nov/2024