रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची मतमोजणी शनिवार, दि. २३ रोजी होत आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्ह्यात तीन सामान्य निवडणूक निरीक्षक दाखल झाले आहेत.
त्यांची नावे आणि संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे – २६४-गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी नवीन कुमार आहुजा (मो. ९४१६२६२६००), २६५-चिपळूण विधानसभा मतदारसंघासाठी दुश्यंत कुमार रायासत (मो. ९४७९०१०२३५) व २६७- राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी नझर हुसैन (मो. ९४३१६३२४३६) हे तीन निवडणूक निरीक्षक दाखल झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:20 AM 23/Nov/2024












