रत्नागिरी : दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या आणि बदललेल्या वातावरणाने शहर आणि परिसरात प्रदूषणात वाढ झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या या वाहनांमुळे धुळीचे साम्राज्य पसरलेले असते. वातावरणातही बदल होत आहे. त्यामुळे आता प्रदूषणात वाढ होत आहे. या प्रदूषणामुळे सर्दी, खोकला आदी आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्वचेचे विकारही वाढले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 23/Nov/2024














