Breaking : चिपळूण संगमेश्वर मतदार संघात अजित पवार गटाचे शेखर निकम महायुतीकडून विजयी
⏩ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच मतदारसंघांमध्ये पहिला महायुतीचा उमेदवार शेखर निकम अजित पवार गटाचे विजयी झालेले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:18 23-11-2024
📰➖♾️➖♾️➖♾️➖📰












