रत्नागिरी : खाड्यांमधील गाळामुळे जलवाहतूक अडचणीत

रत्नागिरी : जिल्ह्यात अनेक खाड्या असून, या खाड्यांमधील जलवाहतूक अडचणीत आली आहे. गाळ उपसा करण्याची मच्छिमारांनी मागणी करूनही काढले जात नसल्याने मोठ्या प्रमाणात याच त्रास होत आहे. यामुळे दुर्घटनेची भीती आहे. खाड्यांमधील गाळ काढल्यास जलवाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होऊ शकते, असे मच्छिमारांचे म्हणणे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 25/Nov/2024