रत्नागिरी : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक यांचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था यांच्यावतीने २९ नोव्हेंबरपर्यंत अध्यापक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० अशी असेल. या कार्यशाळेला महाराष्ट्रातून विविध शाखेतील अध्यापक आणि प्राचार्य वर्ग उपस्थित राहणार आहेत. तसेच या ५ दिवसांच्या कार्यशाळेत विविध तज्ज्ञ आणि अनुभवी, आरोग्य क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 26/Nov/2024














