लांजातील ओंकार आंब्रे दहा वर्षे फिरले अनवाणी

लांजा : जोपर्यंत माझे साहेब म्हणजेच नीलेश राणे हे आमदार किंवा खासदार होत नाहीत, तोपर्यंत मी माझ्या पायात चप्पल घालणार नाही, असा पण करून गेली दहा वर्षे अनवाणी फिरणाऱ्या लांजातील ओंकार आंब्रे यांची तपश्चर्या फळाला आली. कुडाळातून नीलेश राणे आमदार झाले, त्यानंतर नीलेश राणे यांनी अनवाणी ओंकार आंब्रे यांना बोलावून आपल्या पायातील चप्पल त्याला घालायला लावून त्याची प्रतिज्ञा पूर्ण केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 26-11-2024