रत्नागिरी खबरदारला सूत्रांकडून एक मोठी बातमी प्राप्त होत आहे. नवी दिल्ली येथे आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ? यावर शिक्कामोर्तब होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माजी मंत्री उदय सामंत देखील दिल्ली येथे दाखल होणार आहेत. आज रात्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:53 28-11-2024













