खेड : खेड-दापोली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिरेखाण व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे; मात्र चिरेखाणीवर काम करणारे कामगार कुठून आलेत, याची शासनाच्या दरबारी कोणतीच नोंद नसल्याची बाब पुढे आली आहे.
काम करणाऱ्या लोकांना ना मराठी ना हिंदी भाषा बोलता येते. हे कामगार बांगलादेशी तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक चिरेखाणीवर कामगार आले असल्याने त्यांची पोलिस ठाण्यामध्ये नोंद करणे गरजेचे आहे. मात्र त्यांची कोणतीच नोंद नसल्याचे समजते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 30/Nov/2024














