देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील श्री देव टोळभैरव मंदिरामध्ये श्री टोळभैरव उत्सव सोहळा २ डिसेंबर रोजी होणार आहे. उत्सवानिमित्त षोडश पुजा श्री मा. मु. ओंकार स्वामी यांचे उपस्थितीत महाअभिषेक पूजा, आरती व मंत्रपुष्पांजली, दु. १ महाप्रसाद, श्री नगिधरी भजन मंडळ सुतारवाडी यांचे भजन.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 30/Nov/2024














