Breaking : शिवसेना नेते उदय सामंत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

रत्नागिरी : महायुतीचा शपथविधी दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाच एक मोठी घडामोड होत आहे. शिवसेनेचे नेते उदय सामंत थोड्याच वेळात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

सत्ता स्थापने बाबत महत्वाची चर्चा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 03-12-2024