चिपळूण : तालुक्यातील अलोरे कॉलनी येथे अज्ञाताने एका मोटारसायकलची चोरी केली आहे. या प्रकरणी शिवेंद्र महादेव पाटील यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार २० ते २२ नोव्हेंबर दरम्यान वडील महादेव विठ्ठल पाटील यांच्या मालकीची स्प्लेंड मोटारसायकल घराजवळ उभी केलं असताना अज्ञाताने चोरून नेली यामध्ये त्यांचे चाळीस हजार रूपयांचं नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 04/Dec/2024














