रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरात काही वर्षांपूर्वी मोक्याच्या ठिकाणी हायमास्ट दिवे उभारण्यात आले. यातील जे. के. फाईल्स कंपनीसमोरील चौकातील हायमास्ट दिवा मागील अनेक महिने बंदच आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 04-12-2024









