मुंबई : Maharashtra VidhanSabha : 5 डिसेंबर सायंकाळी मुंबईतील आझाद मैदान येथे महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला.
महाराष्ट्रातील 14 व्या निवडणुकीत या मोठ्या नेतांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
◼️ ‘हे’ बडे नेते विधिमंडळात दिसणार नाहीत!
त्यामुळे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नवाब मलिक, यशोमती ठाकूर, हर्षवर्धन पाटील, सदा सरवणकर, बच्चू कडू, राजेश टोपे, हितेंद्र ठाकूर, के.सी पाडवी हे नेते आता विधानसभेत दिसणार नाहीत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 07-12-2024