मुंबई : आजपासून पुढील तीन दिवस विधानसभेचं विशेष अधिवेशन पार पाडणार आहे. यामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे.
तर 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्ष यांची निवड होणार आहे.
दरम्यान विधानभवनात आदित्य ठाकरे पोहोचले होते त्यावेळेला विधानभवनाच्या पायऱ्यांवर फोटोसेशन सुरु असताना नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या वेळेला आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं आहे. याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 07-12-2024