रत्नागिरी : रत्नागिरीचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीच्या सौंदर्यात दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. रत्नागिरी शहर पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू करत आहे. आता यामध्ये थ्रीडी मल्टीमीडिया शो ची भर पडणार आहे.
रत्नागिरीतील थिबा राजवाड्याच्या भव्य प्रांगणात हा शो पर्यटकांना दाखवला जाणार आहे. अति भव्य अशा पडद्यावर विविध कलाकृती दाखवणे देणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अति भव्य असा किंवा राजवाडा या कलाकृती दाखवण्यासाठी पडदा म्हणून वापरला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसातच याचा शुभारंभ होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:37 07-12-2024














