विधान परिषद विशेष अधिवेशनाचे कामकाज संस्थगित

मुंबई : विधानपरिषदेच्या विशेष अधिवेशनाचे कामकाज संस्थगित करण्यात आले असून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

राष्ट्रगीताने अधिवेशन कामकाजाची सांगता करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 10-12-2024