Sahitya Akademi Award 2024 : यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कार ( sahitya akademi award 2024) सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. सुधीर रसाळ ( Sudhir Rasal) यांना यंदाचा हा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्यांचे समीक्षात्मक पुस्तक विंदांचे गद्यरुप या पुस्तकासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
यंदा 21 भाषांमधील साहित्यिकांना हा पुरस्कार जाहीर झालाय. कोंकणी भाषेचा पुरस्कार मुकेश थली यांच्या रंगतरंग या लेखसंग्रहाला मिळालाय. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारमुळे आंनद झाला असून, आतापर्यंतचा हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याची भावना रसाळ यांनी व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:52 18-12-2024














