चिपळूण : शहरातील बहादूरशेख वाशिष्ठी नदी पुलानजिक दि. १० ते १६ डिसेंबर या दरम्यान अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.
अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाचा (नाव समजू शकले नाही) हा पुरुषाचा मृतदेह सहा दिवसानंतर आढळून आला. याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यात दि. १६ डिसेंबर रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 19/Dec/2024












