दापोली : दापोली येथील टाळसुरेत दुचाकी आणि चारचाकी याच्यांत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. दि. १८ रोजी दुपारी हा अपघात झाला असून, अपघात नेमका कसा झाला या बाबत कळू शकले नाही. या वेळी अन्य वाहन चालकांनी या अपघातावेळी अपघातग्रस्त दुचाकीचालकाला उपचारासाठी घेऊन जाण्यास मदत केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 20/Dec/2024












