Breaking : क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट जारी

Robin Uthappa Arrest Warrant Issued : क्रिकेट विश्वात खळबळ उडून देणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 39 वर्षीय फलंदाजावर प्रोविडेंट फंड घोटाळ्याचा आरोप आहे.

हे वॉरंट पीएफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केले आहे. रेड्डी यांनी बजावलेल्या वॉरंटनंतर पुलकेशीनगर पोलिसांना आवश्यक कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 21-12-2024