रत्नागिरी : येथील उद्यमनगर भागात असलेल्या चंपक मैदान येथे जिल्हास्तरीय इजतीमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 23 व 24 डिसेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाभरातून साधारणपणे ४0000 पेक्षा अधिक लोक उपस्थित राहतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या दोन दिवशीय इज्तीमा जगात शांती व मानव कल्याण याचे वातावरण निर्माण होण्यासाठी प्रार्थना केली जाणार आहे. जगातील प्रत्येक माणसाला आनंदी जीवन जगता यावे व ईशभक्तीत तल्लीन होऊन मन पवित्र करावे यासाठी प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:33 23-12-2024