चिपळूण : परभणी येथील घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी तमाम आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरणार आहेत. दोषींवर कारवाई करावी, या मागण्यांकडे राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील बौद्ध समाजातील सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय संघटनेतर्फे सोमवारी (ता. ३०) सकाळी १० वाजता जनआक्रोश आंदोलन छेडले जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 27-12-2024











