रत्नागिरी : Ratnagiri Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी (National Health Mission Ratnagiri) अंतर्गत जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पदाचे नाव : विशेषज्ञ OBGY/ स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्ला मुंगी औषध, मानसोपचारतज्ज्ञ, ईएनटी सर्जन, एएनएम, स्टाफ नर्स, समुपदेशक, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट, एमओ डेंटल, एसटीएस, ज्युनियोट्रिकलॉजिस्ट, सहाय्यक अभियंता, ज्युनियोडिऑलॉजिस्ट , स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू, लॅब टेक्निशियन.
● पद संख्या : 85 पदे
● नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी.
● पात्रता : 12वी उत्तीर्ण, डिप्लोमा, पदवी, GNM / बी.एस्सी., बी.फार्म / डी फार्म, बीडीएस, बीएसडब्ल्यू किंवा एमएसडब्ल्यू, एएनएम, एमडी / एमएस / डीजीओ / डीएनबी.
● वेतनमान : 17,000/- ते रु. 75,000/- पर्यंत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्ग रु. 150 (मागास प्रवर्ग – रु.100/-)
● अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 27 डिसेंबर 2024
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 जानेवारी 2025
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 जानेवारी 2025
5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
6. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 30-12-2024














