रत्नागिरी : इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२५ ही १८ जानेवारी रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका मुख्यालयातील परीक्षा केंद्रावर सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत होणार आहे.
विद्यार्थ्यांनी त्याकरिता प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेऊन प्रवेश परीक्षा केंद्रावर सकाळी १०.३० वाजता उपस्थिती नोदवावा, असे आवाहन जवाहर विद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 04-01-2025














