Australia vs India 5th Test Day 2 Stumps : रिषभ पंतच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं दुसऱ्या दिवसाअखेर ६ बाद १४१ धावांसह पहिल्या डावातील ४ धावांच्या अल्प आघाडीसह सिडनी कसोटी सामन्यात १४२ धावांची आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रवींद्र जडेजा ८ (३९) आणि वॉशिंग्टन सुंदर ६ (१७) ही जोडी मैदानात होती. तिसऱ्या दिवशी या जोडीसह टीम इंडियाच्या अखेरच्या ४ विकेट्सच्या मदतीने टीम इंडिया ऑस्ट्रेलियासमोर किती धावांचे टार्गेट सेट करणार हे पाहण्याजोगे असेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 04-01-2025














