रत्नागिरी : IMD ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. तापमानाचा पारा २ ते ४ अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे. तर दिवसा किमान तापमानात ३-५ डिग्रीने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दक्षिण कोकणात येत्या ४८ तासात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर हवामान कोरडे राहील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:54 10-01-2025












