खेड : भरणे येथे १५ हजाराच्या मोबाईल चोरी ९ जानेवारीला सकाळी झाली. आपल्या बहिणीच्या दप्तरमधून हा मोबाईल अज्ञाताने चोरून नेल्याची फिर्याद महिलेने येथील पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी ९ जानेवारीला संध्याकाळी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 11-01-2025









