Breaking : मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार यांचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली : भारताची नेमबाज अन् ऑलिम्पियन क्वीन मनू भाकरसह बुद्धिबळाच्या पटलावरील नवा राजा डी. गुकेश आणि हरमनप्रीत सिंगसह प्रवीण कुमार यांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मेजर धान्यचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

शुक्रवारी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मनू भाकर

डी. गुकेश

हरमनप्रीत सिंग

प्रविण कुमार

प्रवीण कुमार याने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली होती. २०२० मध्ये टोकियोत पार पडलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत या पठ्य़ानं रौप्य पदक जिंकले होते. २०२२ मध्ये आशियाई पॅरा गेम्समध्ये त्याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. या लक्षवेधी कामगिरीसह त्याे पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये आपली छाप सोडली. प्रविण कुमार याला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अशा खेलरत्न पुस्काराने सन्मानित करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:18 17-01-2025