रत्नागिरी : सोमवार दि.30 सप्टेंबर 2024 रोजी शासकीय जलतरण तलाव, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या 24 स्पर्धकांनी विविध वयोगटातून सहभाग घेतला होता व या स्पर्धे मध्ये 22 मुलांची निवड विभागीय जलतरण स्पर्धे करिता झाली असून स्पर्धाकांची नावे पुढील प्रमाणे..
19 वर्षाखालील मुले
1)सर्वज्ञ कडगावे
( अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय )
[ 50 m फ्रीस्टाईल सुवर्ण पदक,800 मी फ्रीस्टाईल सुवर्ण पदक,1500मी फ्रीस्टाईल सुवर्ण पदक ]
2)यश किर
(फाटक हाय स्कूल )
[ 400 मी फ्रीस्टाईल रौप्य पदक,800 मी रौप्य पदक,1500 मी फ्रीस्टाईल रौप्य पदक]
19 वर्षाखालील मुली
1)सानवी पवार
(थॉमस हाय स्कूल )
[ 50 मी ब्रेस्टस्ट्रोक सुवर्ण पदक,100मी ब्रेस्टस्ट्रोक सुवर्ण पदक,200 मी ब्रेस्टस्ट्रोक सुवर्ण पदक ]
2) युगा वनजू
( अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय )
[ 400मी फ्रीस्टाईल सुवर्ण पदक,100 मी फ्रीस्टाईल सुवर्ण पदक,50मी फ्रीस्टाईल सुवर्ण पदक ]
3) कस्तुरी दळवी
( अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय )
[ 50 मी फ्रीस्टाईल रौप्य पदक,100 मी फ्रीस्टाईल रौप्य पदक ]
17 वर्षाखालील मुले
1) योगेंद्र तावडे
(जी जी पी एस )
[ 50मी फ्रीस्टाईल सुवर्ण पदक ,50मी बटरफ्लाय सुवर्ण पदक ,200मी फ्रीस्टाईल सुवर्ण पदक ]
2)यश खानविलकर
(जी जी पी एस )
[100मी ब्रेस्टस्ट्रोक कांस्य पदक ,200मी ब्रेस्टस्ट्रोक कांस्य पदक ,400मी फ्रीस्टाईल सुवर्ण पदक ]
3)श्रीयश विलनकर
(पोदार इंटरनॅशनल स्कूल )
[ 100मी ब्रेस्टस्ट्रोक रौप्य पदक ,200मी ब्रेस्टस्ट्रोक रौप्य पदक ,800मी फ्रीस्टाईल सुवर्ण पदक ]
4)आयुष काळे
(शिर्के हाय स्कूल )
[50मी बॅकस्ट्रोक सुवर्ण पदक ,100मी बॅकस्ट्रोक सुवर्ण पदक ,50मी ब्रेस्टस्ट्रोक रौप्य पदक
5) चैतन्य कदम
(माने इंटरनॅशनल स्कूल )
[ 50 मी ब्रेस्टस्ट्रोक सुवर्ण पदक,100मी ब्रेस्टस्ट्रोक सुवर्ण पदक,200 मी ब्रेस्टस्ट्रोक सुवर्ण पदक ]
17 वर्षाखालील मुली
1) आरोही पिलणकर
(जी जी पी एस )
[ 50 मी बॅकस्ट्रोक सुवर्ण पदक ,100मी बॅकस्ट्रोक सुवर्ण पदक ,400मी फ्रीस्टाईल रौप्य पदक ]
14 वर्षाखालील मुले
1) रुद्र दरेकर
( पोदार इंटरनॅशनल स्कूल )
[50मी फ्रीस्टाईल सुवर्ण पदक ,100मी ब्रेस्टस्ट्रोक सुवर्ण पदक ,50मी फ्रीस्टाईल सुवर्ण पदक ]
2) आयुष कटाळे
(फाटक हाय स्कूल )
[ 400 मी फ्रीस्टाईल सुवर्ण पदक ,200मी फ्रीस्टाईल सुवर्ण पदक ]
3) निल पाडळकर
(पटवर्धन हाय स्कूल )
[ 50 मी बॅकस्ट्रोक रौप्य पदक,200मी ब्रेस्टस्ट्रोक सुवर्ण पदक]
4) अर्चित कनगुटकर
(सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट )
[200मी फ्रीस्टाईल रौप्य पदक ]
5) रिजूल पावसकर
(पोदार इंटरनॅशनल स्कूल )
[ 50मी ब्रेस्टस्ट्रोक रौप्य पदक,100मी ब्रेस्टस्ट्रोक रौप्य पदक ]
14 वर्षाखालील मुली
1) निधी भिडे
(फाटक हाय स्कूल )
[ 50 मी ब्रेस्टस्ट्रोक सुवर्ण पदक,100मी ब्रेस्टस्ट्रोक सुवर्ण पदक,200 मी ब्रेस्टस्ट्रोक सुवर्ण पदक ]
2) राजनंदिनी कीर
(पोदार इंटरनॅशनल स्कूल )
[ 50मी फ्रीस्टाईल सुवर्ण पदक,100मी फ्रीस्टाईल सुवर्ण पदक,200मी फ्रीस्टाईल सुवर्ण पदक ]
3) अर्पिता जांभळे
(थॉमस हाय स्कूल )
[200 मी ब्रेस्टस्ट्रोक रौप्य पदक,400फ्रीस्टाईल रौप्य पदक ]
4) कार्तिकी भुरवणे
(पटवर्धन हाय स्कूल )
[50मी बटरफ्लाय सुवर्ण पदक,100बटरफ्लाय सुवर्ण पदक,200मी वैयक्तिक मिडले सुवर्ण पदक ]
5) स्वरांगी मयेकर
(पटवर्धन हाय स्कूल )
[200मी फ्रीस्टाईल रौप्य पदक ]
या खेळाडूंची निवड विभागीय जलतरण स्पर्धेकरिता झाली आहे.
तसेच शनिवार दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी डेरवण येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय मॉडर्न पेंटथलोन स्पर्धेमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या 8 मुलांची निवड विभागीय स्पर्धे करिता झाली आहे.
19 वर्षाखालील मुले
1) सर्वज्ञ कडगावे
17 वर्षाखालील मुले
1) आयुष काळे
2) श्रीयश विलनकर
3) चैतन्य कदम
4) मिहीर दळवी
17 वर्षाखालील मुली
1) कार्तिकी भुरवणे
2) निधी भिडे
3) राजनंदिनी किर
दि. 30/09/2024 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धे मध्ये हर्षल कौस्तुभ सावंत याने 400 मी. फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धे मध्ये सुवर्ण पदक प्राप्त करून विभागीय स्पर्धे करिता निवड झाली असून त्याला रत्नागिरीचे राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक महेश मिलके यांचे मार्गदर्शन लाभले असून त्याचे व प्रशिक्षक महेश मिलके सर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
दुहेरी खेळामधून एकाच वेळी चमकदार कामागिरी करणारा महेश मिलके स्विमिंग ग्रुप एकमेव ग्रुप ठरला असून सदरच्या सर्व मुलांना राष्ट्रीय जलतरणपटू व मान्यता प्राप्त प्रशिक्षक श्री. महेश मिलके सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 01-10-2024













