Breaking: ‘तेजस’च्या इंजिनला करबुडेमध्ये बिघाड; कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या सुपरफास्ट तेजस एक्सप्रेस चे इंजिन करबुडे दरम्यान बंद पडले. हा प्रकार मंगळवार २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला.

यानंतर रत्नागिरी स्थानकावरून दुसरे इंजिन पाठवण्यात आले. मात्र यात पाऊण तास गेला आणि कोकण रेल्वे ची वाहतूक खोळंबली.

तेजस ला दुसरे इंजिन जोडल्यानंतर वाहतूक दुपारी १२.४० वाजता पुर्ववत झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:10 21-01-2025