आरवलीतील ‘त्या’ टपरीधारकांनी बांधकाम काढले

आरवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामामुळे बाधित झालेल्या उर्वरित खोके तसेच टपरीधारकांना नुकसान भरपाई मंजूर झाली असून त्याचे वितरण राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते याच आठवड्यात केले जाणार आहे. नुकसान भरपाई मंजूर झाल्याची खात्री झाल्याने उर्वरित टपरीधारकांनी रस्त्यात आलेली बांधकामे स्वतःहून काढली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 23/Jan/2025