महाराष्ट्र साहित्य परिषद खेड शाखेच्या अध्यक्षपदी अॅड. मिलिंद जाडकर

खेड : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा खेडची सर्वसाधारण सभा झाली असून त्यामध्ये अध्यक्षपदी अॅड. मिलिंद जाडकर तर कार्याध्यक्षपदी विनय माळी यांची निवड झाली आहे. या सभेत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. सभेसाठी चिपळूणहून विभागीय अध्यक्ष प्रकाश देशपांडे, अरुण इंगवले उपस्थित होते. मागील आढावा घेतल्यानंतर कार्यकारिणी निवड पार पडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 23/Jan/2025