दापोली : दापोली तालुक्यातील खरवते गावठाणवाडी येथून २४ एप्रिल रोजी लक्ष्मी सखाराम शिगवण (वय वर्षे ६८) या बेपत्ता झाल्या आहेत. याबाबत चंद्रकांत सखाराम शिगवण यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी दापोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 23/Jan/2025









