नवी दिल्ली : Waqf bill jpc meeting News: वक्फ सुधारणा विधेयक जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलेले आहे. या समितीच्या गेल्या काही महिन्यांपासून बैठक सुरू आहेत. शुक्रवारी झालेल्या बैठकीत प्रचंड गोंधळ झाला.
यात विरोधी बाकावरील १० खासदारांना निलंबित करण्यात आले. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, एमआयएमचे असदुद्दीने ओवेसी यांचाही समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 24-01-2025














