चिपळूण येथे ३० जानेवारीला जिल्हा अजिंक्यपद बॉडी बिल्डींग स्पर्धा

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने काविळतळी, चिपळूण येथे जिल्हा अजिंक्यपद बॉडी बिल्डींग स्पर्धेचे ३० जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. आदर्श क्रिडा सामाजिक प्रबोधिनी चिपळूणचे अध्यक्ष सचिन उर्फ भैया कदम पुरस्कृत या स्पर्धेला ५१,००० हजारांचे रोख पारीतोषिक जाहिर करण्यात आले आहे. वाशिष्ठी सोसायटी काविळतळी बांदल हायस्कुल चिपळूण येथे ३० जानेवारी रोजी ५.०० वाजल्यापासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 27/Jan/2025