कोकण विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची उद्या बैठक

रत्नागिरी : कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक दि. ३० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग, कोकण भवन, पहिला मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. याची माहिती अपर आयुक्त (महसूल) तथा सदस्य सचिव, विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, कोकण विभाग डॉ. नितिन महाजन यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 29/Jan/2025