चिपळूण : शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यम व लहान बांधकाम व्यावसायिक सेलच्या रत्नागिरी तालुकाध्यक्ष पदावर कसबा येथील महेंद्र दशरथ साप्तीकर (मेस्त्री) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या बाबतचे पत्र २८ रोजी मेस्त्री यांना माजी आ. रमेश कदम यांनी पक्ष कार्यालयात दिले. सेलचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद पाटील यांनी महेश मेस्त्री यांची नियुक्ती केली असून पक्ष बळकटीसाठी व आपल्या सेल अंतर्गत येणाऱ्या उपक्रमांसाठी प्रयत्न करावेत, अशा शुभेच्छा पत्राद्वारे व्यक्त करून रत्नागिरी तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 29-01-2025














