राजापूर : शहर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरूच असून काही दिवसांपूर्वी मध्यरात्री बिबट्याने राजीव गांधी क्रीडांगणावर जनावराला गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापुर्वीही बिबट्याने शहर परिसरात तीनवेळा हल्ले केले होते. वन विभागाने पिंजराही लावला होता. मात्र त्याकडे बिबट्या फिरकलाच नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 30/Jan/2025














