उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर; 50 एसटी बसचे राजापूरसाठी बुकिंग

कणकवली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (ता. १५) रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यासाठी जिल्हा एसटी विभागाच्या ५० गाड्यांचे बुकिंग झाले आहे. या पन्नास एसटी बस गाड्या आज सकाळी राजापूर आगारात पाठविल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही लांबपल्ल्याच्या एसटी बस गाड्या रद्द होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 15-02-2025