खेड : क्रिकेट स्पर्धेचे आंबडसमध्ये उद्घाटन

चिपळूण : खेड तालुक्यातील आंबडस कदमवाडी येथील नवतरुण उत्साही मित्रमंडळातर्फे आयोजित अंडरआर्म बॉक्स सर्कल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संतोष सावर्डेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी संतोष सावर्डेकर यांनी मोबाईलच्या युगात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून तरुणांमध्ये खेळांची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 17/Feb/2025