राजापूर : महाशिवरात्रीचे औचित्य साधून धोपेश्वर, मसुरकरवाडीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शाळा धोपेश्वर क्र. १ येथे सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आलेले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन श्रींची इच्छा धोपेश्वर मसुरकरवाडी मंडळातर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 26/Feb/2025














